Description
विषयः मराठी (२० ४)- २०२५
शिक्षक मूल्यांकित गृहपाठ
गुण: २०
सूचना: १) दिलेल्या सूचनेप्रमाणे प्रश्नांची उत्तरे लिहिणे आवश्यक आहे.
२) उत्तरपत्रिकेच्या पहिल्या पानावर वरच्या बाजूस आपले नाव, नोंदणी क्रमांक, अभ्यासकेंद्राचे नाव, विषय इत्यादी माहिती स्पष्ट शब्दांत लिहावी.
प्रश्न-१ खालीलपैकी कोणत्याही एका प्रश्नाचे उत्तर ४० ते ६० शब्दांमध्ये लिहा. गुण-२
अ) मास्तरांच्या घरी कोणकोणती कामे झेल्या करीत असे ? (पाठ- १)
ब) भागवत धर्माच्या मंदिराचा पाया कोणी घातला? (पाठ-१५)
प्रश्न-२ खालीलपैकी कोणत्याही एका प्रश्नाचे उत्तर ४० ते ६० शब्दांमध्ये लिहा. गुण-२
अ) बोणं म्हणजे काय ? ते कशासाठी शिजवले जाते ? (पाठ – ११)
ब) डोंबा-यासाठी समाजाने काय करावे असे लेखकाला वाटते? (पाठ-१४)
प्रश्न-३ खालीलपैकी कोणत्याही एका प्रश्नाचे उत्तर ४० ते ६० शब्दांमध्ये लिहा. गुण-२
अ) कवी नक्षत्रांना कोणता प्रश्न विचारतो? (पाठ-१८)
ब) कन्याकुमारीच्या समुद्रकिनारी लेखकाचा कंठ का दाटून आला? (पाठ – ९)
प्रश्न-४ खालीलपैकी कोणत्याही एका प्रश्नाचे उत्तर १०० ते १५० शब्दांमध्ये लिहा. गुण-२
अ) कवी सागराला नदीची शपथ का घालतो?
ब) डोंबारी कसे जीवन जगत आहेत? (पाठ-१४)
प्रश्न -५. खालीलपैकी कोणत्याही एका प्रश्नाचे उत्तर १०० ते १५० शब्दांमध्ये लिहा. गुण-४
अ) मास्तरांच्या सहवासाने झेल्याच्या वर्तनात कोणता बदल झाला ? (पाठ-१)
ब) राजाचा स्वभाव कसा असावा, त्याने प्रजेशी कसे वागावे यासाठी समर्थ रामदास कोणता उपदेश करतात? (पाठ-१२)
प्रश्न-६ खालीलपैकी कोणत्याही एका विषयावर ५०० शब्दांमध्ये प्रकल्प तयार करा. गुण-६
अ) संवादलेखन म्हणजे काय ? ते सांगून संवादलेखनासाठी कोणत्या गोष्टी आवश्यक असतात? (पाठ-२७)
ब) खालीलपैकी कोणत्याही एका विषयावर निबंध लिहा. (पाठ-३१)
१) माझा आवडता सण
२) शेतक-याचे मनोगत
३) घडयाळे बंद पडली तर….

_00001.webp?resize=1700,2200&ssl=1)
_00001.webp?ssl=1)
_00001.webp?resize=1700,2200&ssl=1)

Reviews
There are no reviews yet.